शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वीज वाहिन्या बदलाच्या कामाला गती

By admin | Updated: January 7, 2015 23:57 IST

चिपळूण शहर : दोन दिवस कामे सुरू राहणार

चिपळूण : पावसाळ्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीजखांब कोसळण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर जीर्ण वीज वाहिन्या बदलण्याची कामे महावितरणच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहेत. शहर परिसरात ही कामे दि. ८ व ९ जानेवारी दरम्यान होणार आहेत.गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे गोवळकोटसह चिपळूण शहरात झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका गोवळकोट परिसराला बसला होता. वीज वाहिन्या व खांब बदलण्याचे काम महिनाभर सुरु होते. या अनुषंगाने महावितरण कंपनी, चिपळूणतर्फे यावर्षी महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जुन्या एलटी लाईनच्या वाहक तारा बदलण्याचे व विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेतले आहे.दि. ८ रोजी बुरुमतळी, भोगाळे, चिंचनाका, वडनाका, देसाई मोहल्ला, खेंड बाजारपेठ, भेंडीनाका, माप, पेठमाप, गोवळकोट रोड, तर दि. ९ रोजी जुना भैरी मंदिर, कन्याशाळा, बापट आळी, बेंदरकरआळी, पवारआळी, मुरादपूर, महाराष्ट्र हायस्कूल या भागातील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वीज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनी, चिपळूण विभागातर्फे करण्यात आले आहे. चिपळूण परिसरात वादळी पावसाने, जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या वाहिन्यांवर पडून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर महावितरणने गोवळकोट परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी दि. ८ व ९ रोजी देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. या साऱ्या कामकाजाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. (वार्ताहर)