शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तगट सूची तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

दापोली : दापोली येथील कै. कृष्णमामा महाजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त ...

दापोली : दापोली येथील कै. कृष्णमामा महाजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन गुगल फॉर्म भरण्याचे आवाहनही प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाईन श्रध्दांजली

रत्नागिरी : हातीस ग्रामविकास मंडळ, मुंबईचे माजी अध्यक्ष मधुकर काशिनाथ नागवेकर उर्फ मधुभाऊ बाळकोजी यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांना मुंबई मंडळाचे अध्यक्ष शंतनू नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

वादळग्रस्तांना केली मदत

राजापूर : राजापूर तालुक्यातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी मदत केली. कोविड सेंटर्सनाही त्यांनी याआधी मोठी मदत केली आहे.

गरजू ग्रामस्थांना मदत

देवरूख : सामाजिक बांधिलकीचे भान राखत संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कोविड-१९च्या काळात अनेक कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बंद पडल्याने अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.