शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

देव-घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या शहरातील देव-घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम पार पडला. ...

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या शहरातील देव-घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. अलिमियाॅ परकार होते.

यावेळी डाॅ. किशोर सुखटणकर, शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सुभाष देव, रमेश कीर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मधुरा पाटील यांनी केले. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. प्राजक्ता राड्ये, सुप्रिया देसाई या विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अनन्या धुंदूर यांनी तर आभार प्रा. विनय कलमकर यांनी मानले. संस्थेचे सचिव सुनील वणजू, उपकार्याध्यक्षा नमिता कीर, चंद्रकांत घवाळी व इतर पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.