शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

गिम्हवणे ग्रामपंचायतीचा उपक्रम काैतुकास्पद : याेगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

दापोली : गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असून, आपण यासाठी लागेल ...

दापोली : गिम्हवणे ग्रामपंचायतीचा कोविड सेंटर सुरू करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असून, आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली. त्याचाच भाग म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरच्या दोन मशीन आपण आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्रशाळेत पार पडला. दापोली शहराजवळ असलेल्या गिम्हवणे ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हे कोविड सेंटर ३० बेडचे आहे. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी गिम्हवणेकर, उपसरपंच किशोर काटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मारकड, सुनील दळवी व सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी सरपंच साक्षी गिम्हवणेकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सरपंच साक्षी साळवी यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर उभे राहिले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणून ते लवकर बंद होईल, अशी आमची इच्छा व प्रयत्न असतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी उपसरपंच, ग्रामदेवस्थान अध्यक्ष शंकर साळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

---------------------------

दापाेली तालुक्यातील गिम्हवणे येथे सुरू करण्यात आलेल्या काेविड सेंटरचे आमदार याेगेश कदम यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.