शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार उलटली, चालक जखमी; पाचल-अणुस्कुरा मार्गावरील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:45 IST

सुदैवाने जीवितहानी टळली 

पाचल : रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार उलटून अपघात झाल्याची घटना साेमवारी (१० मार्च) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमाराला राजापूर तालुक्यातील पाचल-अणुस्कुरा मार्गावरील पाचल आठवडा बाजार येथे घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नसून गाडीचे नुकसान झाले आहे. ही कार गाेव्याहून अणुस्कुरा मार्गे बत्तीस शिराळा येथे जात हाेती.

कारचालक प्रकाश साेनुले (वय. ४५) हे कार (जीए ०३, एएम ७७३४) घेऊन फिरण्यासाठी निघाले हाेते. गाेव्याहून अणुस्करामार्गे जात असताना खराब रस्त्यामुळे त्यांना एका धाेकादायक वळणावर खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी उलटून अपघात झाला. यामध्ये चालक साेनुले यांना किरकाेळ दुखापत झाली असून, गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. या अपघाताची नाेंद पाेलिस स्थानकात करण्यात आलेली नसल्याने अपघाताची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे गाडीत अन्य काेणी प्रवासी हाेते का, हे कळू शकलेले नाही.

महिनाभरात तिसरा अपघात

पाचल - अणुस्कुरा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, गेल्या महिनाभरात हा मार्गावरील तिसरा अपघात आहे. वारंवार अपघात हाेऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Car overturns due to pothole, driver injured on Pachal-Anuskura road.

Web Summary : A car overturned near Pachal due to a pothole, injuring the driver. The car, en route from Goa to Battis Shirala, met with the accident on the Pachal-Anuskura road. It's the third accident in a month on the pothole-ridden road.