शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

चालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:20 AM

चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देचालकाला झोप अनावर झाली अन् दुचाकीला उडविलेदोघांना गंभीर दुखापत, रूग्णालयात दाखल

चिपळूण : चालकाला झोप अनावर झाल्याने एस्. टी. बसवरील चालकाचा ताबा सुटून गाडीने रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला उडविल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.लातूर- चिपळूण - खेड (एमएच १३, सी यू ६८४४) ही एस्. टी. बस घेऊन चालक धनंजय दत्तात्रय पन्हाळे जात होते. त्यांचेसमवेत वाहक पंकज उध्दव पोटफोडे हे होते. ही बस गुरूवारी रात्री ११.१० वाजण्याच्या दरम्याने खेर्डी येथे आली.

चालक धनंजय दत्तात्रय पन्हाळे यांना झोप अनावर झाल्याने त्याचवेळी गाडीवरील ताबा सुटला. गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या एमएच ०८, ऐ एच ८०३८ या दुचाकीला धडकली. त्यानंतर बसने दुचाकीला फरफटत नेले.दुचाकीस्वारांनी आपल्या ताब्यातील दुचाकी तत्काळ सोडून दिली. यामध्ये रऊफ भेलेकर (३२) व अरबाज शेख (२२) या दोघांना गंभीर दुखापत झाली. या दोघांनाही तत्काळ एसएमएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर चिपळूण पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी आणि आॅल इंडिया आर. पी. एफ. जवान हजर झाले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी