1 / 7साऊथ स्टार थलपती विजय सध्या त्याच्या पॉलिटिकल करिअरसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. थलपती विजयचे अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 2 / 7तामिळनाडू निवडणुकीआधी थलपति विजय आणि त्याची पत्नी संगीता हिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा २७ वर्षांचा संसार मोडणार आहे.3 / 7पण, थलपति विजयची पत्नी संगीता सोरनालिंगम नक्की कोण आहे? आणि तिची प्रॉपर्टी किती? हे तुम्हाला माहितीये का? 4 / 7संगीताचा जन्म एका बिजनेस फॅमिलीमध्ये झाला. लंडनमध्ये ती लहानाची मोठी झाली. १९९९ मध्ये थलपती विजयसोबत संगीताने लग्न करत संसार थाटला. 5 / 7उद्योगपतीच्या घरात वाढलेली संगीता तृषा कृष्णनपेक्षाही श्रीमंत आहे. तिच्या नावावर ४०० कोटींची संपत्ती आहे. 6 / 7संगीताच्या विविध बँक खात्यावर १० कोटी रुपये आहेत. तिच्याकडे जवळपास ३ किलो सोनं आणि २ कोटी चांदी आहे. 7 / 7तर तृषा कृष्णन जवळपास ८५ कोटींची मालकीण आहे. तृषापेक्षा संगीताकडे ५ पट जास्त संपत्ती आहे.