शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

रत्नागिरी: बुरोंडीत गरबा नृत्य खेळण्यावरून वाद, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्यांमुळे मोठा वाद टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 6:37 PM

दापोलीचे प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला.

दापोली : गरबा नृत्य खेळण्यावरुन कोळी, खारवी समाजात जागेवरून वाद उफाळून आल्याची घटना दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे घडली. या वादानंतर कोळी समाजातील महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा वाद टळला.बुरोंडी गावातील कोळी, खारवी या दोन समाजात  मंदिरासमोरील पारंपरिक जागेतील नाचण्यावरून गेली २६ वर्ष वाद सुरु आहे. वादामुळे प्रांताधिकारी यांनी याठिकाणी नाचण्याची परवानगी रद्द केली आहे. मात्र, २८ रोजी कोळी बांधव गरबा खेळत असताना खारवी समाजाने हरकत घेतली. त्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी कोळी बांधवांचे गरबा साहित्य जप्त केले. तर काहींवर गुन्हेही दाखल केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ कार्यालयावर धडकले होते. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रांत अधिकारी शरद पवार यांनी दोन्ही समाजातील शिष्टमंडळाची चर्चा करून वादावर तोडगा काढला. त्यानंतर दोन्ही समाजाचे समाधान झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ निघून गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNavratriनवरात्रीDandiaदांडिया