शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये पुन्हा स्फोट

By admin | Updated: October 1, 2015 22:29 IST

दक्षिण चीनच्या गुआंगक्सी जुआंग या भागात गुरुवारी पुन्हा स्फोट झाला. या स्फोटात कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही.

संजय सुर्वे - शिरगाव महाराष्ट्र शासनाने राज्यातील क्रीडा धोरणात १०६ क्रीडा प्रकारांना मान्यता दिली. मात्र, जिल्हानिहाय शासनाकडे असणाऱ्या मनुष्यबळाचा विचार केलेला नाही. याउलट अनेक वर्षे क्रीडा क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ क्रीडा संघटक, खेळाडू यांच्याशी तांत्रिकदृष्ट्या विस्तृत चर्चा न करता नवीन नियमावली जाहीर केली. ही नियमावली खेळाडू व क्रीडा संघटना यांच्यासाठी त्रासदायक व दिशाभूल करणारी असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणाऱ्या क्रीडा धोरणातील मुद्दे क्रीडा विकासासाठी महत्त्वाचे मानून तळागाळापर्यंत क्रीडा संघटनांच्या कामाबाबत पारदर्शकता आणणाऱ्या नियमावलीत आजअखेर आपली वस्तुस्थिती विचारात घेतली गेली नाही. शासनाकडून खेळाला मान्यता दिली जाते, पण विभागस्तरावर ग्रेस गुण देताना मात्र पाच खेळांमध्ये विभागणी झालेली असते. त्यातून पालक, खेळाडू, क्रीडाशिक्षक, संघटक यांच्यात संभ्रमावस्था निर्माण होते. त्या दृष्टीने शासनाची भूमिका पारदर्शक दिसत नाही. नव्या नियमावलीनुसार शालेय व संघटनात्मक स्पर्धा जिल्ह्यातून थेट राज्यस्तरावर न होता विभाग स्तरावर होणार आहेत. स्पर्धा आयोजनाची जबाबदारी शासन जिल्हा संघटनांवर टाकताना निश्चित खर्च आणि तरतूद याबाबत कमालीची नाराजी आहे. यापूर्वी जिल्हा हा संलग्नता फीसह राज्याला जाणारे खेळाडू तालुका, जिल्हा, विभाग व राज्य असे आठ दिवस खर्चिक प्रवास व निवास यावर हजारो रुपये खर्चात पडणार आहेत. नव्या नियमावलीनुसार जिल्हा स्पर्धांमध्ये सांघिक आठ संघ व वैयक्तिक स्पर्धेत आठ खेळाडू सहभागी असतील, तरच स्पर्धा प्रमाणपत्र देण्याचा नियम आहे. तसे न झाल्यास सहभागी खेळाडू प्रमाणपत्रापासून वंचित राहणार आहेत. नव्या खेळाच्या प्रचारात शासन कोणत्या सुविधा देणार आहे? ज्या क्रीडा प्रकाराच्या दोन समांतर संघटना राज्यात कार्यरत असतील, तर शासनानेच खेळाडू व पालकांची फसवणूक टाळण्यासाठी जून महिन्यातच अधिकृत संघटनांची यादी जाहीर करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही.उपलब्धता, वास्तवतेचे भान नाहीशासनाने क्रीडा धोरणात हायटेक बदल सुचवले. पण यापूर्वी स्पोर्ट्स नर्सरी २५० मुलांमागे एक क्रीडाशिक्षक या बाबी पूर्ण केल्या नाहीत. शिक्षणाइतकेच महत्वपूर्ण स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आहे. पण प्रत्यक्ष तळमळीने कार्यरत संघटक खेळाडू यांच्या सूचनांचा विचारच होत नाही. उपलब्धता, वास्तवता याचे भान ठेवून धोरण ठरवणे गरजेचे आहे. तरच जगाच्या क्रीडा विश्वात देशाचे नाव होईल, त्यात जिल्ह्याचा वाटा दिसून येईल.