शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल, दापोली विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केले मुंडन आंदोलन

By अरुण आडिवरेकर | Updated: February 4, 2023 18:50 IST

गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू

दापोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्याने गेल्या ११ दिवसांपासून दापोली कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी पदवीधारक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दापाेलीतील विद्यापीठात आंदाेलक विद्यार्थ्यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) मुंडन करून सरकारचा निषेध केला. माजी आमदार संजय कदम यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी शासनाला लवकरच जाग येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषी गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे उपस्थित होते.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे सरकारने अद्याप दुर्लक्ष केले आहे. मुंडन आंदोलनानंतरही न्याय न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीStudentविद्यार्थीexamपरीक्षाagitationआंदोलन