शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक गावात कृषी साहित्याचे वाटप

By admin | Updated: May 25, 2015 00:39 IST

संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत पहिला कार्यक्रम

दापोली : संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत आसूद गावात खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते विविध कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. आसूद गाव दत्तक घेतल्यानंतर कीर्तीकर यांनी विविध योजनांतर्गत या गावातील ग्रामस्थाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या गावातील १५० शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी डॉ. मनीषा देवगुणे, विस्तार अधिकारी रुके उपस्थित होते. आसूद गाव दत्तक घेतल्यानंतर या गावाचा विकास आराखडा पूर्णपणे तयार झाला असून, या विकास आराखड्यानुसार खासदार गजानन कीर्तीकर गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या गावाचा चेहरा बदलून आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. खासदार कीर्तीकर यांनी या गावात आरोग्य शिबिर, महिला प्रशिक्षणवर्ग, रेशन कार्ड वाटप, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप आदी विविध उपक्रम राबविले आहेत. (प्रतिनिधी)