शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात होणार आठ कि.मी.चा बोगदा

By admin | Updated: January 10, 2015 00:23 IST

जिल्हाधिकारी आणि ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसा आदेश दिल्याची माहिती वायकर यांनी दिली

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकरिता कशेडी घाटादरम्यान ८ किलोमीटरचा नवा बोगदा तयार करणार असून, तसा आदेश देण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली.वायकर हे प्रथमच खेडमध्ये आल्यामुळे खेड तालुका शिवसेनेच्यावतीने येथील सभापती निवासस्थानामध्ये त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेंतर्गत तालुक्यात असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वायकर यांनी पक्षहिताच्या दृष्टीने एकत्र येण्याचे आवाहन केले. वायकर यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणदरम्यान कशेडी घाटामध्ये ८ किलोमीटर अंतराचा नवीन बोगदा तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. जिल्हाधिकारी आणि ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसा आदेश दिल्याची माहिती वायकर यांनी दिली. येथील विकासकामांसदर्भात आजपासूनच आपण लक्ष घातले असून, कामे विनाविलंब मार्गस्थ होण्याच्या दृष्टीने तीन महिन्यांतून एकदा खेडमध्ये जनता दरबार भरविणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, महिला आघाडीप्रमुख महाडिक, खेडचे पहिले शाखाप्रमुख सुधा बुटाला, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, सभापती चंद्रकांत कदम, जिल्हा परिषद सभापती अरुणा आंब्रे उपस्थित होते.(प्रतिनिधी)