शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 21 जानेवारी 2021 : घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 07:17 IST

Todays Horoscope 21 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष 

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल. शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. आणखी वाचा... 

वृषभ 

क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आणखी वाचा...

मिथुन 

कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील. उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आणखी वाचा...

कर्क 

गृहसजावटीवर विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची आणि बढतीची अपेक्षा करू शकतात.  आणखी वाचा...

सिंह 

स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आणखी वाचा...

कन्या 

श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

तूळ

प्रणय, रोमान्स, मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. आणखी वाचा...

वृश्चिक 

आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. आणखी वाचा...

धनु 

यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. आणखी वाचा...

मकर 

प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल. आणखी वाचा...

कुंभ 

श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल.  आणखी वाचा...

मीन 

जादा खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव-घेव याविषयी सावध राहा. आणखी वाचा...

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य