शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२०, सरकारी कामात यश मिळेल, नोकरीत बढती मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 21:45 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

मेष -  आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. आणखी वाचा 

वृषभ -  श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा 

मिथुन -  नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा 

कर्क -  आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा 

सिंह -  श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा 

कन्या -  आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. आणखी वाचा 

तूळ –  तुमच्यासाठी आजचा दिवस शुभफलदायी राहील. विविध क्षेत्रांमधून होणाऱ्या लाभांमुळे प्रसन्नतेत वाढ होईल. उत्पन्नातही वाढ होईल. 

वृश्चिक -  आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. सहजगत्या कामे पूर्ण होतील. मानमरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा 

धनु -  आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. हानिकारक विचार दूर सारा. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करा. आणखी वाचा 

मकर -  अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा.  आणखी वाचा 

कुंभ -   आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा 

मीन -  श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.  आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष