लाईव्ह न्यूज :

Rajasthan (Marathi News)

पराभवानंतर अशोक गहलोतांचा पाय आणखी खोलात? OSDनेच केला खळबळजनक गौप्यस्फोट - Marathi News | set back for congress leader and ex cm Ashok Gehlot OSD made the sensational claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवानंतर अशोक गहलोतांचा पाय आणखी खोलात? OSDनेच केला खळबळजनक गौप्यस्फोट

आपल्या नेतृत्वाला पर्यायच निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी केल्याचा आरोप त्यांचेच विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या लोकेश शर्मा यांनी केला आहे. ...

भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | bjp mla came to meet vasundhara raje, rajasthan politics   | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ

सोमवारी सुमारे दोन डझन भाजप आमदार वसुंधरा राजे यांना भेटण्यासाठी राजधानी जयपूरमधील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ...

'तुम्हाला राजस्थानमध्ये जागा नाही'; CM पदाच्या चर्चेत असणाऱ्या बालकनाथ यांचा Video व्हायरल - Marathi News | Currently, many videos of Rajasthan Yogi Balaknath are going viral on social media. | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'तुम्हाला राजस्थानमध्ये जागा नाही'; CM पदाच्या चर्चेत असणाऱ्या बालकनाथ यांचा Video व्हायरल

सध्या योगी बालकनाथ यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत. ...

पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव - Marathi News | Rajasthan Election 2023: Sachin Pilot-Ashok Gehlot controversy hits Congress; Defeated by a very narrow margin in 20 seats | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

कुठे 974 तर कुठे फक्त 321 मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव. ...

वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले - Marathi News | Controversy of leaders, benefit of BJP; Difference between Ashok Gehlot and Sachin Pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले

काँग्रेसने आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मोठ्या प्रमाणात घोषणा केली, मात्र त्याची योग्यरीत्या  अंमलबजावणी न झाल्याचा  फटका त्यांना बसला ...

राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली - Marathi News | Rajasthan Result: Anti-establishment wave against the Ashok Gehlot government also made the BJP's Win easier | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. ...

'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी - Marathi News | BJP's hit 'batting' in 'semi-final'; big victory in MP and Rajasthan, Congress loss in Chhattisgarh too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सेमी फायनल'मध्ये भाजपाची धुवाधार 'बॅटिंग'; MP, राजस्थानात मुसंडी, छत्तीसगडमध्येही काँग्रेसची कोंडी

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 5 reasons behind congress loss led by CM Ashok Gehlot | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे ...

ना भाजपा, ना काँग्रेस! चार राज्यांमधून पहिला निकाल आला, विजयी उमेदवाराचे नाव जाहीर... - Marathi News | Neither BJP nor Congress! Rajasthan Election Result First result from four states, name of winning candidate declared by EC | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :ना भाजपा, ना काँग्रेस! चार राज्यांमधून पहिला निकाल आला, विजयी उमेदवाराचे नाव जाहीर...

दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे.  ...