शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली, तरी हजारो कुटुंबीयांना मिळणार रोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना लाभ

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. पनवेल तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या शासनाच्या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. याकरिता शिधापत्रिकाधारकांनी आपल्या जवळील रास्त भाव धान्य दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून या योजनेचा लाभ घ्यावा. एप्रिल महिन्यात या योजनेअंतर्गत धान्याचे वाटपदेखील सुरू झाले आहे. ज्या लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात या योजनेचा लाभ घेतला नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात या मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे.या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. पालिका क्षेत्रातील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ६९ हजार व पालिका क्षेत्राबाहेरील ज्या कुटुंबियांचे उत्पन्न ४४ हजार आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली आहे. जे दुकानदार या योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यास टाळाटाळ करतील, अशा दुकानदारांची तक्रार तालुका पुरवठा अधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्याचे आवाहनदेखील शासनाने केले आहे.

काय मिळणारतांदूळ आणि गहू या योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंबाअंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.

शासनाची योजना खरोखर लाभदायक आहे. मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना आहे. दुकानदारांकडून मोफत धान्य देण्यास टाळाटाळ केली गेल्यास त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.    - सुरेश लोंढे, लाभार्थी 

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हिरावला गेला असल्याने मोफत धान्यामुळे लाभार्थी कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.    - मोहन पाटील, लाभार्थी

लॉकडाऊन सुरू झाला आहे. दुकानदारांनी लवकरात लवकर या मोफत धान्यांचे वाटप करावे, जेणे करून गरजुंना या योजनेचा लाभ मिळेल.    - कुंदा शिंदे, लाभार्थी