शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण बाळ सेवा योजनेमुळे निराधारांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:27 IST

रायगड जिल्ह्यात १३,४०१ कुटुंबांना अनुदानाचे वाटप

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून जिल्ह्यातील निराधार नागरिकांना जीवन जगण्यासाठी बळ मिळत आहे. रायगड  जिल्ह्यात १३,४०१ कुटुंबातील निराधारंना ६६ कोटी ३९ लाख १ हजार ३०० रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. शासनाच्या अनोख्या योजनांमुळे निराधारांना जगण्यासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यातील निराधार, वयोवृद्ध नागरिकांसाठी असलेली श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना जगण्याचा एक नवा मार्ग बनली आहे. या योजनेत ४००, ६०० आणि ९०० याप्रमाणे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात अनुदान दिले जात आहे. या अनुदानामुळे नागरिकांना जगण्याचा आधार मिळत आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०२० ते डिसेंबर, २०२० अखेरपर्यंत पंधरा तालुक्यातील लाभार्थ्यांना ५६ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचे आनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यातच वाटप केले आहे. पेण तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या सार्वाधिक, तर सर्वात कमी तळा तालुक्यात या योजनेचे लाभार्थी आहे. जानेवारीपर्यंत ६६ कोटी ३९ लाख १ हजार ३०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित केले आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येत असलेल्या योजनांमुळे समाजातील निराधारांना आधार मिळाला. 

हयातीचा दाखला असल्याच निराधारांचे कामश्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन उपक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने वयाचा दाखला, रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा वा जिल्हा शल्यचिकित्सक दाखला घेऊन अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार कार्यालयात जमा करावा, तसेच किमान १५ वर्षांपासून महाराष्ट् राज्याचा रहिवासी असणे आवश्यक. शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

सरकारच्या योजनांमुळे जगण्याला आधार मिळाला आहे. आमच्यासारख्या निराधारांना या योजनेचा लाभ मिळाल्याने डोक्यावरील थोडा भार कमी आहे.- मंगला कंटक, लाभार्थी

लाभार्थ्याचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी, कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१ हजारपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यास दरमहा ६०० रुपये (केंद्र शासन २०० रु व राज्य शासन ४०० रु.) प्रमाणे दिले जाते.

टॅग्स :Raigadरायगड