शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रायगड आयएपीच्या अध्यक्षपदी पाटणकर

By admin | Updated: April 28, 2017 00:20 IST

इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पिडीअ‍ॅट्रिक्सच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी माणगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर

अलिबाग : इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पिडीअ‍ॅट्रिक्सच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी माणगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांची एकमताने निवड झाली आहे. डॉ.पाटणकर हे माणगाव येथे गेली वीस वर्षे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या विविध संघटनांमधुन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. पाटणकर त्यांच्या नेतृत्वाखालील नूतन कार्यकारिणीमध्ये खोपोली येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद वानखेडे यांनी सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. तर महाडचे डॉ.सुनील शेट, अलिबागचे डॉ.राजेंद्र चांदोरकर, पनवेलचे डॉ.विनीत तांबे, उरणचे डॉ. व्यंकटेश गिरी व खारघरचे डॉ.उध्दव तळणीकर यांची कार्यकारिणी मंडळावर निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सल्लागार समितीमध्ये ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ व ‘चला मुलांना घडवू या’ उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड), डॉ. राजीव धामणकर (अलिबाग), डॉ. महेश मोहिते (पनवेल), डॉ. प्रेमचंद जैन (खोपोली), डॉ. हेमंत गंगोलिया (नेरळ) यांचा समावेश आहे. पनवेलच्या डॉ.सोनाली आमले व खोपोलीच्या डॉ. सुनीता इंगळे या महिला संघटक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.या कार्यक्र माला रायगड जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)