लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष - Marathi News | Due to lack of drainage, irrigation water on the highway, four-fold due to the four-way drainage cleanliness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत. ...

रोह्यात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ - Marathi News | Due to heavy rains in the Rohtas, the people of the Kargil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रोहा परिसरात चक्काजाम केला. ...

हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत - Marathi News | Honey Trap: a gang arrested in Shrivardhan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी कथा असलेल्या कलाकाराला साजेसा अभिनय, उत्कृष्ट पूर्व नियोजन, अचूक माहिती व योग्य सावज... अशा विविधतेने परिपूर्ण श्रीवर्धन ‘हनी ट्रॅप’ हे पांढरपेशी कृत्य आहे. ...

पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला - Marathi News | Heavy rains of the rains, the beggars dry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

अलिबाग पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. ...

मराठा आरक्षणातील न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत - Marathi News | Welcoming all the decisions of the court's decision in Maratha Reservation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मराठा आरक्षणातील न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे. ...

दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत, सहा वर्षांच्या ‘ज्ञानराज’ची पाचवी पंढरीची वारी - Marathi News | Dighi's Small boy dhyanraj go Pandharpur wari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत, सहा वर्षांच्या ‘ज्ञानराज’ची पाचवी पंढरीची वारी

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणा-या आषाढी एकादशीमध्ये राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. या वेळी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा चिमुकला ज्ञानराज पाचव्यांदा पंढरीची वारी करत आहे. ...

गेल इंडियाच्या जमिनीवर उभारणार पॉलिमर प्रकल्प - Marathi News | Polymer project to build GAIL India land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गेल इंडियाच्या जमिनीवर उभारणार पॉलिमर प्रकल्प

अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनी बंद पडल्याने त्याच ठिकाणी ५०० एकर परिसरामध्ये पॉलिमर कंपनी उभारण्यात येणार आहे. ...

पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले - Marathi News | Overcrowding of dead bodies in Panvel, four bodies were burnt on one chest | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले. ...

रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची बिकट अवस्था - Marathi News | In the Raigad district, the Zilla Parishad schools are in critical condition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची बिकट अवस्था

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून पालकातून संताप व्यक्त केला जात आहे ...