लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोथेरी धरणाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the path to the completion of the Kothari dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोथेरी धरणाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा

गेली अनेक वर्षे रखडलेल्या कोथेरी धरणासाठी १२०.२९ कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली आहे. ...

उमटे धरणातील दूषित पाण्यामुळे संताप - Marathi News | Anger over contaminated water in the Umete Dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणातील दूषित पाण्यामुळे संताप

रामराज परिसरातील उमटे धरणातून तब्बल ६२ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे. ...

''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले'' - Marathi News | Chief Minister Helicopter meets Sharad Pawar in flood victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''पूरग्रस्तांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने तर शरद पवार प्रत्यक्ष भेटले''

मुख्यमंत्री ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्या वेळी हेलिकॉप्टरमधून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करीत होते, ...

कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज - Marathi News | Need to work together to overcome malnutrition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुपोषणावर मात करण्यासाठी एकत्र कामाची गरज

लोकशाहीमधील सर्वात मोठा देश आपला आहे, अनेक नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे, ...

'जनआशीर्वाद' यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा; अमोल कोल्हेंचा टोला, 'महाजनादेशची'ही खिल्ली - Marathi News | 'Jan Ashirwad Yatra' is a journey of selfishness; Amol Kolhe motto, 'Maha Janadesh Yatra' also mocked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'जनआशीर्वाद' यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा; अमोल कोल्हेंचा टोला, 'महाजनादेशची'ही खिल्ली

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ...

कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी? - Marathi News | To help with the political upheaval in debt or to help? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी?

कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ...

वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन - Marathi News | Vehicle laws were violations on the highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन

गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे. ...

खारभूमी विभागाने केला संरक्षक बंधाऱ्यांचा पंचनामा - Marathi News | Kharbhumi Division conducted a panchanam of the guardians | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारभूमी विभागाने केला संरक्षक बंधाऱ्यांचा पंचनामा

चरी आणि शहापूर येथील संरक्षक बंधा-याचा पंचनामा करण्यासाठी खारभूमी विभागाने बुधवारी सुरुवात केली. ...

नेरळमधील शाळा इमारतीचे काम ठप्प - Marathi News | Work on school building in Nerala stalled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळमधील शाळा इमारतीचे काम ठप्प

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बांधण्यात येत असलेली नेरळ वाल्मिकीनगर प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. ...