सराफा दुकानात १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेला इलेक्ट्रॉनिक वजनकाटा नसल्यास सोने खरेदीवर आता प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना कमाल १०० मिलीग्रॅमची सूट देण्याचा आदेश वैध मापन शास्त्र विभागाने दिला आहे. ...
रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना विनाविलंब उपचार द्यावेत, असे फर्मान राज्य शासनाने सर्व खाजगी व सरकारी रूग्णालयांना जारी करावे, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. ...
रेल्वे अपघात हा प्रवाशांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण हे वाढतच आहे. गुरुवारी रेल्वे अपघातांचा तर उच्चांकच गाठला गेला. ...
मंडर्इंच्या पुनर्विकासाचे धोरण गेल्या काही वर्षांपासून रखडल्याने अखेर धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील १२ मंडर्इंच्या विकासाला पालिकेच्या महासभेने आज हिरवा कंदील दाखविला आहे़ ...
दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण संस्थेतर्फे महिलाविषयक प्रश्नांवर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...