शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

प्रसादबुवा पाटील यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:21 IST

कर्जत : भजनभूषण आणि टीव्ही स्टार भजनी गायक गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे कर्जत तालुक्यातील ...

कर्जत : भजनभूषण आणि टीव्ही स्टार भजनी गायक गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे कर्जत तालुक्यातील प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा सोहळा पार पडला. 

कर्जत येथे वास्तव्यास असलेले प्रसादबुवा पाटील यांना आपल्या वडिलांकडून सुंदर आवाजाची देण मिळाली आहे. गजानन बुवा पाटील यांचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वत: अनेक ओव्या रचल्या आहेत. भजनाचे देशाबाहेर कार्यक्रम करणारे म्हणून प्रसादबुवा यांचा लौकिक असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग भजनाचे धडे गिरवण्यास येतात.

प्रसादबुवा गजानन पाटील यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर काम करीत असलेल्या अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती.  यावेळी अभिनेते बाबा करडे, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र सरदार, मिस्टर युनिव्हर्स सिमरन आहुजा या पाहुण्यांसह प्रसादबुवा पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील तसेच पौर्णिमा पेडणेकर, मधुकर पाटील, केशव पवार आणि प्रसन्न पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Karjatकर्जत