शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनारी वाहन चालविल्यास कारवाई, रायगड पोलिसांची तंबी

By निखिल म्हात्रे | Updated: October 10, 2023 23:06 IST

रविवारी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली खबरदारी

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: समुद्र किनारी वाहन चालविणाऱ्या बेदरकार वाहन चालकांवर रायगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वरसोली समुद्र किनाऱ्यावर दुचाकी चालविणाऱ्या एका दुचाकीस्वारावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

रविवारी सायंकाळी 6:45 वा.च्या सुमारास अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मौजे वरसोली समुद्र किनारी बिकास पुन्नू चव्हाण वय-20 वर्ष सध्या रा.बुरुमखान वरसोली ता.अलिबाग, मूळ रा.भिवंडी जि.ठाणे याने त्याच्या ताब्यातील बजाज डिस्कव्हर मोटार सायकल नं.एमएच-04-FL-1506 ही वरसोली समुद्र किनारी सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास मनाई असताना पर्यटकांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून भरधाव वेगात वाहन चालविताना मिळून आले.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे  भा.द.वि.कलम 279 सह मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना अमर जोशी हे करीत आहे. अलिबाग समुद्रकिनारी मनाई क्षेत्रात कोणीही दुचाकी , चारचाकी वाहने चालविताना मिळून आल्यास त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल म्हणून अलिबाग नागरिक व पर्यटकांनी समुद्रकिनारी मनाई क्षेत्रात वाहन घेवून जाताना सावधान रहावे असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग