शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला अटक

By admin | Updated: August 3, 2015 04:05 IST

चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा अज्ञात लोकांनी खून करून तिचा मृतदेह फरफटत नेऊन जवळच्या खड्ड्यामध्ये टाकून दिल्याप्रकरणी भारती

पुणे : चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा अज्ञात लोकांनी खून करून तिचा मृतदेह फरफटत नेऊन जवळच्या खड्ड्यामध्ये टाकून दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. खून झालेल्या महिलेवर आरोपीने बलात्कार केल्याचेही तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भाग्यश्री हनुमंत नाटेकर (वय ४५, रा. ओंकार ग्रुप कंपनीजवळ, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जीवन अंकुश भोंडवे (वय २५, रा. जांभुळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मी शिवाजी शिंदे (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटेकर या मूळच्या कर्नाटकमधील हावळगी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचे निधन झालेले आहे. दोन वर्षांपासून जांभुळवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या फॅन्टसी कन्स्ट्रक्शनशेजारी नाटेकर पत्र्याच्या टपरीमध्ये चहाविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे यांना आरोपी भोंडवे याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.