शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लादले मातृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:18 PM

आपण थोडया दिवसात लग्न करू असे म्हणाला व जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले.

लोणी काळभोर : लग्राचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेने १६ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी लग्नापूर्वीच आई झाली असून याप्रकरणी एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय काळे ( रा. वडकी, ता हवेली ) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी मुळ सातारा जिल्ह्यातील असून सध्या ती नवी मूबई येथे रहात आहे. तिने मार्च महिन्यात १० वी परीक्षेचे पेपर दिले असून सध्या ती घरीच असते. अक्षय काळे हा आत्यासोबत तिच्या मुुुळ गावी गेला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते. काही कालावधीने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शाळेला सूटटया असलेने ती आत्याकडे आली होती. एके दिवशी ती व अक्षय बनेश्वर ( ता. भोर ) येथे फिरण्यासाठी दुचाकीवर गेले. तेथून परतताना नारायणपुर ते बालाजी मंदीर दरम्यान असलेल्या एका लॉजवर तो तिला घेवून गेला. त्यावेळी आपण थोडया दिवसात लग्न करू असे म्हणाला व जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी हडपसर परिसरातील तिचे आत्याच्या व खराडी पूणे परिसरात मावशीचे घरी याची पुनरावृत्ती झाली.           त्यानंतर ती पुन्हा मुंबई येथे तिचे आई - वडिलांकडे गेली. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे सांगितले. लोकांमध्ये बदनामी होईल या भीतीने त्यांनी कोणास काही एक सांगितले नाही. त्यानंतर ५ आॅक्टोबर रोजी ती आत्याकडे राहण्यास आली. ११ आॅक्टोबर रोजी तिचे पोटात दुखू लागलेने हड़पसर येथील रूग्णालयात दाखल केले असता तेथे तिची नैसर्गिक प्रसूती होवून तिने एका मूलाला जन्म दिला आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस