घोडेगाव ग्रामीण रूग्णालयातील महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST2021-03-09T04:13:55+5:302021-03-09T04:13:55+5:30

यावेळी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे यांनी कोरोनाच्या काळात ज्या महिलांनी कार्य केले त्या महिला बद्दल आपले मनोगत ...

Women felicitated at Ghodegaon Rural Hospital | घोडेगाव ग्रामीण रूग्णालयातील महिलांचा सत्कार

घोडेगाव ग्रामीण रूग्णालयातील महिलांचा सत्कार

यावेळी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे यांनी कोरोनाच्या काळात ज्या महिलांनी कार्य केले त्या महिला बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रूग्णालयातील डॉ. डामसे, डॉ.चिंचोलिकर, डॉ. जोशी यांनी महिला बद्दल आपले विचार व्यक्त केले. संघाच्या ज्योती घोडेकर, रुपाली झोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच माधवी कर्पे, शुभांगी बेलापुकर, रंजना वाघ, निर्मला शेटे, वैशाली गांधी, रत्ना गाडे, माणिक पोखरकर, शोभा सोमवंशी, आरती भालेराव, स्वाती तपस्वी या महिला उपस्थित होत्या. तसेच रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. आभार अ‍ॅड. गायत्री काळे यांनी मानले.

०८ घोडेगाव

घोडेगाव ग्रामीण रूग्णालयातील महिलांच्या सत्कार समारंभासाठी जमलेल्या घोडेगाव मैत्री महिला संघाच्या महिला

Web Title: Women felicitated at Ghodegaon Rural Hospital