शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

पुण्यात 'पाणी' तापले :मनसेने तोडले सिंचन भवनाचे पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 4:40 PM

जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले.

पुणे: जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले. तसेच सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचे पाणीमनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडले.जलसंपदा विभागाच्या वतीने बुधवारी दुपारी तीन वाजता पालिकेला पाणीपुरवठा करणारे दोन पंप बंद करण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता सिंचन विभागाकडून पाणी बंद केले जात आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी सिंचन भवन येथे आंदोलन करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करणारे पाईप तोडून निषेध नोंदवला.            महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले,' पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.  राज्याचे मुख्यमंत्री पुण्यात येऊन पुणे शहराचे पाणी कमी होणार नाही, असे वक्तव्य करतात. त्यानंतरही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडले जाते.  जलसंपदा विभागाकडून कायदा सोडून ज्या पद्धतीने कारवाई केली जाते, त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचे निकष बाजूला ठेवून आंदोलने केली जाणार आहेत'.

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसेIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी