शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 8:05 PM

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यतामराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी संंपलेल्या २४ तासात घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. डुंगरवाडी १३०, शिरगाव दावडी १२०, लोणावळा ८०, खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने घाट परिसरातून प्रवासाचा जाताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी.

पुणे शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ असून अधून मधून पावसाची एखादी जोरदार सर येत होती. पुणे शहरात ९.१ मिमी, पाषाण ११.६ आणि लोहगाव येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली होती.

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी २४ तासात झालेला पाऊस (मिमी)

लवळे १८.५, एनडीए ६, गिरीवन ६२, डुडुळगाव ५, शिवाजीनगर ७, माळीण (आंबेगाव) ५९, तळेगाव ढमढेरे २, पाषाण ११.५, बल्लाळवाडी (जुन्नर) २१, एनईएस लकडी (इंदापूर) ९.५, मगरपट्टा १.५, पाबळ (शिरुर), वडगाव शेरी ३.५, खडकवाडी (आंबेगाव) २, वेताळे (खेड) ८, वाल्हे (पुरंदर) ०.५

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरण