शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून बारामतीत एकावर तलवारीने वार

By admin | Updated: February 18, 2017 02:54 IST

जुन्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या वादात एकावर तलवारीने वार केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली. या प्रकरणी

बारामती : जुन्या भांडणाचा राग मनात धरून झालेल्या वादात एकावर तलवारीने वार केल्याची घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार दोन महिलांसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सोनाली सागर भोसले या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सनी बबन बगाडे, कल्पना अवचित मोरे, रोहित अवचित मोरे, आशुतोष मिलिंद सोनवणे, अभिजित बबलू सोनवणे, अक्षय दगडे, गोटू बापू सोनवणे, सुरेखा बबलू बगाडे (सर्व रा. प्रबुद्धनगर, आमराई, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी बेकायदा जमाव जमविला. तसेच, फिर्यादीचा पती सागर भोसले याच्यावर आरोपी सनी बगाडे, सुरेखा बगाडे यांनी हातावर, कानावर वार क रून गंभीर जखमी केले. तसेच, इतर आरोपींनीदेखील मारहाण केली, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश अपसुंदे यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणी अद्याप आरोपी रोहित मोरे, आशुतोष सोनवणे, अभिजित सोनवणे, अक्षय दगडे, अविनाश सोनवणे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना २१ फे ब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(प्रतिनिधी)