शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : खराबवाडीत अनोळखी पुरुषाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 12:54 IST

खेड तालुक्यातील खराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका ३५ ते ४० वयाच्या अनोळखी पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

चाकण - खेड तालुक्यातील खराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका ३५ ते ४० वयाच्या अनोळखी पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (19 डिसेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी घडल्याची माहिती समोर आली आहे. खराबवाडीचे नवनिर्वाचित पोलीस पाटील किरण किर्ते यांनी याबाबत चाकण पोलिसांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व त्यांचे पोलीस पथकाने घटना स्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेह शव विच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे.  परिसरातून कुणी बेपत्ता असल्यास त्वरित चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे. 
सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार एम एम शेख, सुभाष पवार, सूर्यकांत सातकर, संजय घाडगे, शेखर कुलकर्णी आदी पोलीस पथकाने घटना स्थळाच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला आहे.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे