शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे धरणातून २० पासून आवर्तन

By admin | Updated: April 11, 2015 05:12 IST

डिंंभे धरणातून उजव्या कालव्याला सोमवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कुकडी प्रकल्पातील उन्हाळी पाणी आवर्तनाच्या नियोजनाची

मंचर : डिंंभे धरणातून उजव्या कालव्याला सोमवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कुकडी प्रकल्पातील उन्हाळी पाणी आवर्तनाच्या नियोजनाची बैठक विधानभवनात जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या वेळी गृहराज्यमंत्री राम शिंंदे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पारनेरचे आमदार विजय औटी, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, मुख्य अभियंता के. एम. शाह, अधीक्षक अभियंता किरण कुलकर्णी, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर उपस्थित होते.या बैठकीत, येडगाव धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. पिंंपळगाव जोगा कालवा, मीना शाखा कालवा, घोडशाखा कालवा यांना तातडीने पाणी सोडण्यात येणार आहे. येडगाव धरणात पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यानंतर १ मेपासून कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे. पिंंपळगाव जोगा कालव्यातून तातडीने पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. तसेच कुकडी डावा कालव्याला आवर्तन अखंडीत राहण्यासाठी आवश्यक पाणी पिंंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात घेण्यात यावे, असे ठरले. (वार्ताहर)