शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील नगररस्त्यावर तीन मद्यधुंद तरुणांकडून तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 13:15 IST

चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

पुणे : चंदननगर परिसरात भर रस्त्यात रात्री तीन तरुणांकडून एका तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
नगर रस्त्यावरील पाचवा मैल उप्पाला हॉटेलशेजारी रात्री ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेतील तरुण एका तरुणीला मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्याच्या शंभर मीटर अलिकडेच हनुमान मंदिराच्या समोर बुधवारी रात्री हा प्रकार घडला. तीन तरूणांचे टोळके तरूणीला मारत असुन तरूणी आपला बचाव करण्यासाठी आजूबाजूला मदतीसाठी ओरडत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. मारहाण का झाली याविषयी मात्र काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या बाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandan nagar policeचंदननगर पोलीसPuneपुणे