शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट रेशनकार्ड’ मोहिमेकडे पाठ

By admin | Updated: July 9, 2015 03:08 IST

नागरिकांमध्ये असलेली उदासीनता, दुकानदारांकडून मिळणारे असहकार्य, आधार कार्ड नसणे या कारणांमुळे मोहिमेला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे.

पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्मार्ट रेशनकार्ड व बायोमेट्रिक धान्यवाटप योजनेसाठी सर्व रेशनकार्डधारकांनी अर्जासोबत बँक खाते क्रमांक, घरातील ज्येष्ठ महिलेचा फोटो आणि मोबाईल क्रमांक यांची माहिती आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु, याबाबत नागरिकांमध्ये असलेली उदासीनता, दुकानदारांकडून मिळणारे असहकार्य, आधार कार्ड नसणे या कारणांमुळे मोहिमेला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांत केवळ ४ टक्के नागरिकांनी हा अर्ज भरून दिला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मोहिमेत ४० टक्के धान्याची बचत होत असल्याचे निदर्शनास आले होते. न्यायालयाने सर्व शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे आदेश दिले होते. सध्या राज्यात रेशनकार्ड आधार लिकिंग करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणारी अपमानस्पद वागणूक व रेशनकार्ड धारकांचे अर्ज आणि कागदपत्रे हरवण्याचे प्रकार होत आहेत. अनेक कटुंबांतील महिलांकडे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक नाही, नवविवाहित महिलेचे सारसरचे व माहेरचे नाव वेगळे आहे. यामुळे रेशनकार्ड आधार लिकिंगचा अर्ज भरून देण्यास अडचण येत आहे.(प्रतिनिधी)