शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

दौंड तालुक्यातील पाटस घाटात टेम्पोची ट्रकला धडक! अपघातात १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 3:40 PM

मध्यरात्री घडली ही घटना, एक जण ठार तर आठ जखमी

ठळक मुद्देअपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

पाटस: दौंड तालुक्यातील पाटस घाटात टेम्पोने ट्रकच्या पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर आठ जखमी झाल्याची घटना काल  मध्यराञीच्या सुमारास घडली. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.   सईद शेख (वय १९  रा. पुणे ) या युवकाचा ह्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शबाना भेळमे ( वय ४० ) नबी  भेळमे ( वय ४५) कसक  भेळमे ( वय १६ ) पैगंबर  भेळमे (वय १३ सर्व रा भवानी पेठ, पुणे) तफिसा  शेख, समीरा शेख, महेक शेख, ( सर्व  राहणार अप्पर सरगम चाळ पुणे ) वाहन चालक अमीन  मुजावर ( वय २३ ) हे सर्व या अपघातात जखमी झाले आहेत. वरील सर्व व्यक्ती टेम्पोने पुण्याहून सोलापूरला लग्नासाठी निघाले होते.  दरम्यान पुणे - सोलापूर महामार्गावर पाटस -- कुरकुंभ  घाटात एका ट्रक डिझेल संपल्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मध्यभागी ऊभा होता. तर घाटात सर्वञ अंधार होता. यावेळी  टेम्पोला अंधारात ट्रक न नसल्याने टेप्मोने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोठा अपघात झाला. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. याप्रसंगी जखमींना दौंड येथील रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यातील सईद शेख याचा उपचारापूर्वीच मुत्यु झाला. अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकास पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडDeathमृत्यूPoliceपोलिस