शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट प्रकरणातील मोठी अपडेट..! २५ फेब्रुवारीला काय घडलं? तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:36 IST

पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे.

- किरण शिंदेपुणे : शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे पोलिसांवरही फरार असलेल्या गाडेच्या अटकेसाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं. मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाल आहे.दरम्यान,या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला. तरुणीने या जबाबात स्वारगेट येथे २५ फेब्रुवारीला नेमक काय प्रकार घडला? याबाबत सांगतले आहे. या जबाबात  तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे सविस्तरपणे मांडण्यात आले आहेयापूर्वी, आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. डेपोच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती.  स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता. तत्पूर्वी, पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे म्हणाले, वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. परंतु काही राजकारणी, अधिकारी आदी काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरवत आहेत. न्याय मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या पीडितेचे चारित्र्यहनन केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसswargate bus depotस्वारगेट बसस्थानकSwargateस्वारगेट