शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचर शहर अध्यक्षपदी सुहास बाणखेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

राष्ट्रवादी काँग्रेस मंचर शहराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंचर येथील पूजन प्रेस्टिज कार्यालयात पार पडली. या वेळी शरद सहकारी ...

राष्ट्रवादी काँग्रेस मंचर शहराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंचर येथील पूजन प्रेस्टिज कार्यालयात पार पडली. या वेळी शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, दत्ता थोरात, राजाभाऊ थोरात, मावळते अध्यक्ष राहुल पडवळ, बाळासाहेब थोरात, संतोष गावडे, संजय बाणखेले, लक्ष्मण थोरात, गणपत क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मंचर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अजून वाढावी या दृष्टीने नवीन चेहरा व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुहास बाणखेले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बाणखेले यांचे मंचर शहर व तालुक्यात चांगले काम आहे. त्या दृष्टीने कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून सुहास बाणखेले यांची निवड झाली आहे.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास बाणखेले यांचा सत्कार शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आला. मंचर शहरात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सुहास बाणखेले यांनी सांगितले. फोटोखाली : सुहास बाणखेले यांचा सत्कार शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आला.