शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरेत एक एकरात गाजराचे यशस्वी उत्पादन

By admin | Updated: June 12, 2014 05:20 IST

ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संदिप लिंभोर यांनी आपल्या एक एकर शेतात गाजराच्या वाणाचे १५ टन उत्पन्न घेऊन सव्वा तीन महिन्यात यात १ लाख ६० हजारांचे उत्पन्न घेतले.

नारायणपूर : हिवरे नारायणपूर - हिवरे (ता. पुरंदर) येथील गावचे ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संदिप लिंभोर यांनी आपल्या एक एकर शेतात गाजराच्या वाणाचे १५ टन उत्पन्न घेऊन सव्वा तीन महिन्यात यात १ लाख ६० हजारांचे उत्पन्न घेतले.संदिप लिंभोर यांनी सुरुवातीला शेतात नांगरट करुन भुमीलाभ या सेंद्रीय खत तसेच रासायणीक खत दिले. त्या नंतर गाजराचे बियाणे टाकले. त्यानंतर स-या काढुन घेतल्या. गाजराचे पिक मोठे झाल्यावर यावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सायपर गार्डची किटनाशकाची फवारणी केली. त्यानंतर बुरशी नाशकाच्या दोन फवारण्या केल्या. गाजराच्या वाणाचा रंग लालसर केसरी आकर्षक रंग असुन याला चांगल्या पध्दतीची चकाकी आहे. तसेच लांब व चवीस चांगला असल्यामुळे या वाणाला बाजारात चांगली मागणी आहे.एका एकरात साघारण २०० पोती उत्पन्न झाले. एका पोत्यात साघारण ७५ ते ८० किलो माल बसतो. या पध्दतीने साधारण १५ टन माल या शेतात मिळाला असून ११० रुपये १० किलो भाव याप्रमाणे १ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. हा माल पुणे मार्केट येथे तसेच इतर ठिकाणी बाजारपेठ मिळाली.(वार्ताहर)