लाचखोर उपनिबंधकास अटक

By Admin | Updated: April 8, 2015 03:42 IST2015-04-08T03:42:49+5:302015-04-08T03:42:49+5:30

बँक कर्जदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार संस्था उपनिबंधकास त्याच्या दोन साथीदारांसह लाचलुचपत प्रतिबंधक

Strike sub-registrar arrested | लाचखोर उपनिबंधकास अटक

लाचखोर उपनिबंधकास अटक

पुणे : बँक कर्जदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार संस्था उपनिबंधकास त्याच्या दोन साथीदारांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ताब्यात घेतले. जयंत लक्ष्मण इटेवाड (वय ४९) असे उपनिबंधकाचे नाव असून, ज्ञानेश्वर मारुती दारवटकर (वय ३५) आणि विश्वनाथ बनवारीलाल उपाध्ये (वय ३४) अशी ़इतरांची नावे आहेत. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये दारवटकर शिपाई आहेत. इटेवाड यांनी ३० हजारांची मागणी केली होती. आज दुपारी २५ हजार रुपये स्वीकारत असताना अटक केली.

Web Title: Strike sub-registrar arrested