शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोदीखान्यात स्टोव्हचा भडका

By admin | Updated: August 4, 2015 03:27 IST

स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने पती-पत्नी भाजल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास लष्कर भागात असलेल्या मोदीखान्यातील

पुणे : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने पती-पत्नी भाजल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास लष्कर भागात असलेल्या मोदीखान्यातील कुंभार बावडी येथे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये तीन घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती केंद्रप्रमुख रवींद्र आढाव यांनी दिली. किसन बनसोडे आणि शकुंतला बनसोडे अशी भाजलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. बनसोडे या घरामध्ये स्वयंपाक करीत असताना त्यांच्या स्टोव्हचा अचानक भडका उडाला. काही क्षणांतच घरातील साहित्याने आग पकडली. जीव वाचवण्यासाठी दोघेही जखमी अवस्थेत बाहेर पळाले. त्यांच्या शेजारच्या आणखी दोन घरांनीही पेट घेतला होता. नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार लष्कर केंद्राचे जवान बंबासह अवघ्या तीनच मिनिटांत घटनास्थळी धावले. किसन बनसोडे यांच्या तोंडाला तसेच हाताला भाजले आहे. तर शकुंतला या किरकोळ भाजल्या आहेत. आगीमध्ये जळालेली तीनही घरे कौलारू छपराची असून पत्र्याची आहेत. या आगीमध्ये तीनही घरांचे छप्पर, घरातील टीव्ही, फ्रीज, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. (प्रतिनिधी)