शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे विद्रूपीकरण थांबवा

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

शहराचे होत असलेले विद्रूपीकरण थांबविण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणोने विद्रूपीकरण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश गृह विभागाने दिले

पुणो : सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणा:या बेसुमार जाहिराती, होर्डिग तसेच इतर बाबींमुळे शहराचे होत असलेले विद्रूपीकरण थांबविण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणोने विद्रूपीकरण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश गृह विभागाने दिले 
आहेत. यासाठीची जबाबदारी राज्यातील पोलीस आयुक्त, सर्व महापालिका, मुख्याधिकरी, नगरपालिका आणि 
ग्राम सचिवांसह सर्व ग्रामपंचायतींना प्राधिकृत करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
गेल्या काही वर्षापासून मोठय़ा महानगरांमध्ये तसेच लहान लहान शहरांमध्येही अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्सचे उधाण आले आहे.  जाहिरातींसाठी सार्वजनिक भिंतीही रंगविल्या जात आहेत. 
त्यामुळे शहराचे मोठय़ा प्रमाणात विद्रूपीकरण झालेले आहे. मात्र, हे विद्रूपीकरण रोखण्याची जबाबदारी असलेल्या या यंत्रणांना पुरेशी सुरक्षा नसणो तसेच मनुष्यबळाअभावी हे काम प्रभावीपणो करता येत नाही. तर अनेकदा कारवाईसाठी गेलेल्या या संस्थांच्या कर्मचा:यांना राजकीय कार्यकर्ते तसेच गुंडप्रवृत्तीचा सामना करावा लागतो. (प्रतिनिधी)
 
च्विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात इच्छुकांमुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण आले आहे. गेल्या सहा महिन्यांत प्रशासनाने तब्बल 76 हजार अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, जाहिराती, बॅनर्स काढलेले आहेत. तर तेवढय़ाच जाहिराती अद्यापही शहरात आहेत. त्यामुळे या गृह विभागाने दिलेल्या आदेशाची  महापालिका आणि पोलीस यंत्रणोने तत्काळ अंमलबजावणी सुरू केल्यास शहर अवघ्या काही तासांत चकाचक होऊ शकते. मात्र, त्यासाठी या दोन्ही विभागांनी इच्छाशक्ती दाखविण्याची         गरज आहे. 
 
च्स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विद्रूपीकरणाची कारवाई करण्यासाठी जाताना सुरक्षेसाठी पोलीस बळाची आवश्यकता भासल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोलीस यंत्रणोशी संपर्क साधावा आणि पोलीसबळाची मागणी करावी. 
च्या मागणीनुसार, यंत्रणोने पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून द्यावे अशा सूचना गृह विभागाने परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील विद्रूपीकरण विरोधातील कारवाईस वेग येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 
च्कारवाईस जाताना या कर्मचा:यांना वारंवार मागणी करूनही पुरेसा पोलीस बंदोबस्तही उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यातील काही पालिकांनी गृह विभागाकडे केली होती.