शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरा गडावर अत्याधुनिक दर्शनरांग

By admin | Updated: March 19, 2015 22:40 IST

भाविकांना त्रासमुक्त दर्शनाचा लाभ घेता यावा, रांगेत असतानाच गाभाऱ्याचे दर्शन व्हावे, यासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक दर्शनरांग उभारली आहे.

लोणावळा : भाविकांना त्रासमुक्त दर्शनाचा लाभ घेता यावा, रांगेत असतानाच गाभाऱ्याचे दर्शन व्हावे, यासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक दर्शनरांग उभारली आहे. याचे उद्घाटन मंगळवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष माजी अनंत तरे होते. देवीची चैत्र यात्रा २५ मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता यावे, यासाठी ट्रस्टने अत्याधुनिक दर्शनरांग बनवली आहे़ त्यामध्ये बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, कूलर, एलईडी दिवे, पंखे, ग्रेनाइट फ्लोअरिंग, तसेच वर्षभरातील देवीचे कार्यक्रम पाहता यावेत, यासाठी तीन मोठे एलईडी संच, सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर, मंदिरात जाताना पाय धुण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेहेरगावचे माजी सरपंच स्वर्गीय शंकरराव पडवळ यांनी देवीच्या पाच पायरी मंदिराजवळील जागा देवस्थानाला वाहनतळासाठी दिली होती़ त्याप्रित्यर्थ ‘स्वर्गीय शंकरराव श्यामराव पडवळ वाहनतळ’ असे नामकरण केले आहे. या फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळुराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, श्रीमती पार्वताबाई पडवळ, युवराज पडवळ, जयद्रं केणी, अंकुश देशमुख, जयवंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते़ पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल स्थानिक विश्वस्तांच्या वतीने तरे यांचा सत्कार झाला़ या वेळी युवराज पडवळ यांनी त्यांना तलवार भेट दिली़ (वार्ताहर)