शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात धक्कादायक घटना; सिंहगड कॉलेजच्या विभागप्रमुखाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:08 IST

आत्महत्येमागील नेमके न समजल्याने पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत, तसेच कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड डेंटल कॉलेजचे विभागप्रमुख (HOD) असलेल्या एका प्राध्यापकांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू पाटील असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव आहे. ते पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दुपारी साधारण १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजू पाटील यांची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. घरामध्ये पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. तसेच कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Sinhgad College HOD Commits Suicide, Shocking Incident Unfolds

Web Summary : A shocking incident in Pune: a HOD from Sinhgad Dental College, Raju Patil, committed suicide at his residence. His wife discovered him. Police are investigating the cause of suicide and questioning family members. The incident has created shock in the educational sector.
टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणProfessorप्राध्यापकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू