शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी शिवसेनेसोबत
By Admin | Updated: January 24, 2017 00:24 IST2017-01-24T00:24:22+5:302017-01-24T00:24:22+5:30
शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी पक्षाने पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
