शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पुण्यामध्ये नऱ्हेगावात घडली गंभीर घटना! भरचौकात टोळक्याने तरुणावर कोयत्याने केले सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 8:17 PM

सात, आठ जणांनी एकत्र मिळून केला हा प्रकार, तरुण गंभीर जखमी

ठळक मुद्देभर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांत पसरले घबराटीचे वातावरण

धायरी: नऱ्हेगावात एका अज्ञात टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार केले असून यामध्ये सुमित नाना वैराट हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.  त्याला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झिल कॉलेज चौकात घडली. 

नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ तरुणांनी एकत्र जमून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. वार झाल्यानंतर इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी तरुणाला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्या जखमी तरुणाचा जीव वाचला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दोन गटातील वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. भर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDhayariधायरीPoliceपोलिस