शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त झालेल्यांचा स्वतंत्र सेल सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST

पुणे : ‌उपचार घेऊन कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा सेल सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शाखेने महापालिका ...

पुणे : ‌उपचार घेऊन कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा सेल सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शाखेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

शाखेच्या पश्चिम महाराष्ट्र मनाली भिलारे यांनी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांच्या समवेत आयुक्तांना याबाबतचे निवेदन दिले. प्रदेश सरचिटणीस स्नेहल शिनगारे, तसेच गीतांजली सारगे, सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, विणा कात्रे, ऋृतुजा शिर्के यावेळी उपस्थित होते.

भिलारे म्हणाल्या की, शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, पण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यांची नाव-पत्ता यासह सर्व माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. कोरोना रुग्णाला बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा दिल्यास उपयोग होतो. त्यामुळे प्रशासनाने बऱ्र्या झालेल्या रुग्णांमधील रक्तदानास तयार असलेल्यांची यादी तयार करून त्याचा एक स्वतंत्र सेल करावा.

महापालिकेला फारसा खर्च येणार नाही अन् मनु्ष्यबळही फार लागणार नाही. काही स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला त्यासाठी मदत करू शकतील, असे भिलारे यांनी आयुक्तांना सांगितले. त्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत अशी स्वतंत्र यंत्रणा त्वरित निर्माण करण्याचे आश्वासन दिले.