शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरटे अखेर जाळ्यात

By admin | Updated: July 9, 2014 23:50 IST

शहराच्या विविध भागांमध्ये शस्त्रच्या धाकाने; तसेच मारहाण करून जबरी चोरी करणा:या चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले.

पुणो : शहराच्या विविध भागांमध्ये शस्त्रच्या धाकाने; तसेच मारहाण करून जबरी चोरी करणा:या चोरटय़ांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. चोरटय़ांकडून 6 जबरी चो:या, 1 घरफोडी आणि 2 वाहन चो:या उघडकीस आणण्यात यश आले असून, 2 लाख 5क् हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. 
लखन बालाजी कांबळे (वय 2क्, रा. न:हे), आकाश विश्वनाथ काळरामे (वय 19, रा. पोकलेचाळ, वडगाव बुद्रुक) अशी अटक आरोपींचे नाव आहे. पथकाचे पोलीस शिपाई विनोद साळुंके यांना आरोपींबाबत खब:यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी उचलले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर, आरोपींनी वारज्यामध्ये जबरी चोरी करून मोबाईल लंपास केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यातील 34 हजारांचा एक मोबाईल हस्तगत केला. तसेच, आरोपींनी चोरलेले  15  मोबाईल, 2 दुचाकी असा 2 लाख 5क् हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. 
आरोपींचा म्होरक्या जयेश भुरूक (रा. मोहिनीकुंज, सिंहगड रस्ता) हा पसार झाला           आहे. 
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक निरीक्षक राजन जगदाळे, उपनिरीक्षक उत्तमराव भुदगुडे, विलास पालांडे, दत्तात्रय कोल्हे, पोलीस कर्मचारी नासीर 
पटेल, एजाज शिलेदार, संतोष पागार, संजय दळवी, शरद कणसे, राजेंद्र 
शिंदे, किरण लांडगे, हरिभाऊ रणपिसे, विनोद साळुंके, सोमनाथ बो:हाडे, 
हेमंत खरात यांनी केली. (प्रतिनिधी)
 
4आरोपी रात्री-बेरात्री वाहन चालकांना किंवा गाडीवरून जाणा:या जोडप्यांना लुटत असत. विशेषत: पाठीमागे बसलेल्या महिलेच्या पाठीवर थाप मारून पर्स, बॅग लंपास करीत असत.