शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या बहाण्याने चक्क हॉस्पिटलवरच दरोडा; इंजेक्शन, गोळ्यांसहित ८ हजार चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 15:30 IST

उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये २२ जुलैला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

पुणे : 'पायाला जखम झाली असून तिच्यावर उपचार करा', असा बहाणा करुन हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या चौघांनी कंपाउंडरला मारहाण करुन काऊंटरमधील ८ हजार रुपये तसेच इंजेक्शन, गोळ्या घेऊन दरोडा टाकून पळून गेले.  ही घटना उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये २२ जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे इंडस हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून नोकरी करतात. ते २२ जुलैला  रात्रपाळीला असताना मोटारसायकलवरुन चौघे जण आले. आरोपींनी त्यांच्याकडे येऊन आमच्या पायाला जखम झाली आहे. त्यावर काहीतरी उपचार करा, असे सांगितले.

उपचार करण्यासाठी तरुण साहित्य शोधू लागले असताना आरोपींनी हॉस्पिटलमधील मेडिकलच्या काऊंटरमध्ये असलेले ८ हजार रुपये तसेच तेथील इंजेक्शन व औषधे असा १३ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. तरुण यांनी त्याला विरोध केला असता त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात खुर्ची फेकून तसेच लोखंडी पाईपाने मारहाण करुन जखमी केले. ​सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. मोहिते अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी