शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रत पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 19, 2014 22:53 IST

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाचा जोर ओसरला.

पुणो : खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाचा जोर ओसरला. मात्र, गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठय़ातील वाढ सुरूच असून गेल्या 24 तासांत सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांतील पाणीसाठा 4.35 टीएमसीवर पोहोचला आहे. 
गेल्या चोवीस तासात हा पावसाचा जोर होता. शुक्रवारी सायंकाळी पाच ते शनिवारी सायंकाळी पाच या 24 तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत सुमारे 144 मिलिमीटर पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 87 मिलिमीटर पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत झाला. तर पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रत प्रत्येकी 27 मिलिमीटर व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अवघा 3 मिलिमीटर पाऊस झाला. (प्रतिनिधी)
 
येडगाव : जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत भागाचे पाण्याचे भवितव्य अवलबूंन असलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणो अद्यापही रिकामीच आहेत. रिमङिाम पावसाने प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठय़ात फारशी वाढ झाली नाही. ¨डंभे वगळता एकाही धरणाची टक्केवारी दोन आकडय़ांमध्ये नाही.
माणिकडोह, पिंपळगावजोगा, डिंभा आदी धरणो वगळता कुठल्याच धरणांमध्ये अद्याप पाणीसाठय़ात वाढ झाली नाही. वडज, येडगाव धरणांतून मात्र पाण्याची घटच दिसून येत आहे. माणिकडोह धरणात पावसामुळे नवीन 79 दशलक्ष घनफूट पाणी आले आहे.  ¨पंपळगाव जोगे धरणात 21क् दशलक्ष घनफूट, ¨डंभा 625 दशलक्ष घनफूट पाणी आले आहे.
 प्रकल्पात एकूण 2175 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो टक्के वारीमध्ये 7 टक्के इतका आहे.  मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात 12,253 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तो टक्केवारीमध्ये 4क् टक्के इतका होता. धरणो भरण्यासाठी अद्यापही चांगल्या मोठय़ा पावसाची गरज आहे. (वार्ताहर)
 
4गेल्या आठवडयाभरात झालेल्या जोरदार पावसाने ता चारही धरणांमधील पाणीसाठा 4.35 टीएमसीवर पोहचला आहे. हे पाणी महापालिकेस पुढील चार महिने पुरेल एवढे आहे. 12 जुलै रोजी या चारही धरणांचा पाणीसाठा अवघा 1.10 टीएमसी होता. त्यामुळे पुणोकरांवरील पाणीकपातीचे संकट गडद झाले होते. मात्र, मागील आठवडयातील 
पावसाने जवळपास सव्वा तीन टिएमसी पाणी वाढले असल्याने पुणोकरांना दिलासा मिळाला आहे.