शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्याच्या विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, काही ठिकाणी गारा; नागरिकांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:25 IST

मागील दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली होती त्यामुळे अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली.

पुणे : पुणे शहरात मार्च महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वाढत्या उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली होती आणि उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. मात्र अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून आज आणि उद्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आज काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.   

हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस अवकाळी असून मान्सूनचा अजून बराच काळ बाकी आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते,. आणि अचानक पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळू लागतात. गेल्या काही दिवसांत पुणे शहरातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि गार वारेही वाहत होते. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. अचानक सुरु झालेल्या पावसणारे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. 

 हवामान बदलामुळे अशा प्रकारचे अवकाळी पाऊस, अचानक उष्णता वाढणे, वादळी पाऊस अशा घटना मागील काही वर्षांत वाढल्या आहेत. सध्या वातावरण थंड झाले असले तरी पुढील काही दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Receives Relief from Heat with Unexpected Rain and Hail

Web Summary : Pune experienced unexpected rain and hail, offering respite from the heat. The sudden downpour caused traffic slowdowns. The weather department forecasts more rain, followed by a return to hotter conditions. Citizens were caught off guard by the unexpected rain.
टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान अंदाजWaterपाणीAundhऔंधBanerबाणेरDhankawadiधनकवडीHadapsarहडपसरTrafficवाहतूक कोंडी