शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:19 IST

युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते

पुणे : कोंढव्यात राहणाऱ्या एका युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब येताच, कोंढवापोलिसांनी संबंधित युवतीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. खतिजा शहाबुद्दीन शेख (१९, रा. कौसरबाग, ईशा लरीयल, कोंढवा) असे युवतीचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्याचे हवालदार सुभाष जरांडे (४३) यांनी फिर्याद दिली आहे. सुभाष जरांडे हे शुक्रवारी (दि. ९) कोंढवा पोलिस ठाण्यात ड्युटीवर असताना ते दुपारी १:०० ते २:००च्या दरम्यान सोशल मीडियावर युद्धाच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपवर खतिजा शेख हिने सोशल मीडियावर भला मोठा मेसेज करत शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान भारत पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यही अलर्ट मोडवर आले आहे. गृहमंत्रालयाकडून पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच पोलिसांनी समाजमाध्यमांवर आता लक्ष वेधले आहे. त्यावरून कोणत्याही प्रकारचे मेसेज व्हायरल झाल्यास संबंधित व्यक्तीला थेट ताब्यात घेतले जात आहे.    

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाKondhvaकोंढवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीIndiaभारतPakistanपाकिस्तान